जिजामाता बहुउद्देशीय शिक्षण संस्था
संस्था नोंदणी क्र. - महा/१२/२००५ | महा/एफ/५५१८ (वर्धा)
📍 मलातपुर, ता. देवळी, जि. वर्धा
📞 संपर्क : ७०३०११०२६५ / ९०४९८२१६४७ | 🌐 www.jmbsswardha.in | ✉ email : chintamanividhyalaya0962@gmail.com
जिजामाता बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित

स्व. रावसाहेब निवासी मतिमंद विद्यालय

नोंदणी क्र. : ०९३९
📍 पत्ता - देवळी, ता. देवळी, जि. वर्धा
📞 संपर्क : ७०३०११०२६५ | 🌐 www.jmbsswardha.in |
✉ email : jivantale1@gmail
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जिजामाता बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित

चिंतामनी निवासी मतिमंद विद्यालय

नोंदणी क्र. : ०९६२
📍 पत्ता - पूलगांव, ता. देवळी, जि. वर्धा
📞 संपर्क : ९०४९८२१६४७ | 🌐 www.jmbsswardha.in |
✉ email : chintamanividhyalaya0962@gmail.com
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
प्रवेश प्रक्रिया सुरु...

"जिजामाता बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समर्पित, सुरक्षित आणि प्रेमळ शिक्षणसंस्थान आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत आहोत. इथे प्रत्येक मुलाला केवळ शिक्षण नाही, तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली जाते."

संस्थेचे ध्येय (Vision)

विशेष गरजा असलेल्या प्रत्येक मुलांना प्रेम, सन्मान, स्वावलंबन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम व आत्मविश्वासी नागरिक घडवणे.

प्रत्येक बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्याला सन्मान, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्यास सक्षम करणे.

संस्थेचे उद्दिष्ट (Mission)

गुणवत्तापूर्ण विशेष शिक्षण प्रदान करणे

पालक मार्गदर्शन व समाजजागृती

संवाद कौशल्ये व जीवनकौशल्यांचा विकास

Early Intervention द्वारे योग्य मार्गदर्शन

शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याची काळजी

मुख्य ध्येये (Goals)

वैयक्तिक शिक्षण योजना (IEP) राबविणे

स्वावलंबनासाठी दैनंदिन जीवनकौशल्ये विकसित करणे

सांस्कृतिक, क्रीडा व सर्जनशील उपक्रमांद्वारे आत्मविश्वास वाढवणे

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अध्यापन

सुरक्षित व प्रेमळ निवासी वातावरण प्रदान करणे

आमच्या सुविधा

शाळेची RCC इमारत

विद्यार्थ्यांसाठी रॅम्प सुविधा

मोकळे मैदान व शाळेला कुंपण

पंखे, लाईट, बेंच व इतर सोईंयुक्त वर्ग

प्रथमोपचार पेटी

अग्निशामक यंत्रणा

विशेष अध्यापन साधने

निवासी (Hostel) सुविधा

सुसज्ज फिजिओथेरपी साहित्य व रूम

स्वच्छ पाणी व पौष्टिक आहार

नियमित उपक्रम

सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम

आरोग्य तपासणी शिबिर

तोंड व दात तपासणी (Oral Hygiene Camp)

पालक मार्गदर्शन सत्रे

आमची टीम

प्राचार्य, अनुभवी व समर्पित शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि सेवाभावी कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत.

कार्यकारीणी (Board Members)

श्री यादव म्हैसाजी सुर्यवंशी

(९८२३६९५६६७)

(अध्यक्ष)

श्री अरविंद बाळकृष्ण राऊत

(उपाध्यक्ष)

श्री उमेश श्यामसुंदर स्वामी

(८६०५८५३७६३)

(सचिव)

सौ. विमल यादव सुर्यवंशी

(सहसचिव)

कु. साक्षी उमेश स्वामी

(कोषाध्यक्ष)

श्री प्रतीक यादव सुर्यवंशी

(सदस्य)

सौ. अर्चना अरविंद राऊत

(सदस्या)

आमचा संदेश

“इथे प्रत्येक मुलाला फक्त शिक्षण नाही… तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि प्रेम दिलं जातं.” आजच संपर्क साधा आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल उचला!